Bible Language

2 Corinthians 1:17 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?
ERVMR   जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?
IRVMR   असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?