Bible Language

2 Samuel 22:45 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
ERVMR   आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
IRVMR   आता दूर देशचे लोक माझे ऐकतात
जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात.
माझा त्यांना धाक वाटतो.