Bible Language

2 Samuel 22:5 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   (शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता) मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
ERVMR   (शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता) मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
IRVMR   शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता.
मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या.
मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.