Bible Language

Acts 6:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.”
ERVMR   तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.”
IRVMR   तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, “आम्ही स्तेफनाला मोशेविरूद्ध देवाविरूद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले.”