Bible Language

Acts 8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील रिव्रस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.
ERVMR   स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील रिव्रस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.
IRVMR   {ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग} PS स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरूशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले.