Bible Language

Acts 9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला.
ERVMR   शौल यरुशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकांकडे गेला.
IRVMR   {शौलाचा पालट} PS शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.