Bible Language

Ecclesiastes 11:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा. मनाला जे करावेसे वाटते ते करा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करा. पण तुम्ही जे जे कराल त्यावरून देव तुमचा न्याय करील हे लक्षात ठेवा.
ERVMR   तेव्हा तरुणांनो! जो पर्यंत तरुण आहात तो पर्यंत आयुष्याचा उपभोग घ्या, आनंदी व्हा. मनाला जे करावेसे वाटते ते करा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते करा. पण तुम्ही जे जे कराल त्यावरून देव तुमचा न्याय करील हे लक्षात ठेवा.
IRVMR   {तरुण पिढीस बोध} PS हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर.
तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदीत करो,
आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने नजरेस येईल तसा चाल.
पण या सर्वाबद्दल देव तुझा न्याय करील. हे तुझ्या लक्षात असू दे.