Bible Language

Ecclesiastes 12:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्या वेळी तुमच्या बाहूतील शक्ती निधून गेलेली असेल. तुमचे पाय अशक्त होतील आणि ते वाकतील. तुमचे दात पडतील. आणि तुम्हाला खाता येणार नाही. तुमचे डोळे स्पष्टपणे बघू शकणार नाहीत.
ERVMR   त्या वेळी तुमच्या बाहूतील शक्ती निधून गेलेली असेल. तुमचे पाय अशक्त होतील आणि ते वाकतील. तुमचे दात पडतील. आणि तुम्हाला खाता येणार नाही. तुमचे डोळे स्पष्टपणे बघू शकणार नाहीत.
IRVMR   त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील
आणि बळकट मनुष्य वाकतील,
आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत,
आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही.