Bible Language

Ezra 5:1 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या वतीने संदेश सांगू लागले. यहूदा यरुशलेममधील यहूद्यांना त्यांनी उत्तेजन दिले.
ERVMR   त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या वतीने संदेश सांगू लागले. यहूदा यरुशलेममधील यहूद्यांना त्यांनी उत्तेजन दिले.
IRVMR   {मंदिर पुन्हा बांधले जाते} PS त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा यरूशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत.