Bible Language

Habakkuk 2 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “मी रखवालदारसारखा उभा राहून लक्ष ठेवीन परमेश्वर मला काय सांगतो, त्याची मी वाट पाहीन मी वाट पाहीन आणि तो माझ्या प्रश्नाला कसे उत्तर देतो ते बघीन.”
ERVMR   “मी रखवालदारसारखा उभा राहून लक्ष ठेवीन परमेश्वर मला काय सांगतो, त्याची मी वाट पाहीन मी वाट पाहीन आणि तो माझ्या प्रश्नाला कसे उत्तर देतो ते बघीन.”
IRVMR   {हबक्कूकला परमेश्वराचे उत्तर} PS मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहिन आणि बुरुजावर पहारा करीन, आणि तो मला काय म्हणेल
माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ते लक्षपूर्वक पाहीन.