Bible Language

Isaiah 24 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील.
ERVMR   पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील.
IRVMR   {पृथ्वीविषयी परमेश्वराचा न्याय} PS पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.