Bible Language

Isaiah 2:21 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मग परमेश्वराला त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.
ERVMR   मग परमेश्वराला त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.
IRVMR   जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे
त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.