Bible Language

Jeremiah 7:34 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यहूदाच्या गावांतील यरुशलेमच्या रस्तांवरील उल्हासाच्या आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”
ERVMR   यहूदाच्या गावांतील यरुशलेमच्या रस्तांवरील उल्हासाच्या आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”
IRVMR   यहूदाच्या गावांतील यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.” PE