Bible Language

Philippians 3:20 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत.
ERVMR   आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत.
IRVMR   {ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे} PS आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.