Bible Language

Psalms 19:13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस. त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईनआणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
ERVMR   परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस. त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईनआणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
IRVMR   तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख;
ती माझ्यावर राज्य गाजवोत.
तेव्हा मी परिपूर्ण होईल,
आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.