Bible Language

Psalms 21:1 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
ERVMR   परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
IRVMR   {शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती} PS हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो!
तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!