Bible Language

Acts 19:17 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी यहूदीतर लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीति वाटली, आणि लोक प्रभु येशूच्या नावाचा अधिकच आदर करु लागले.
ERVMR   इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी यहूदीतर लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीति वाटली, आणि लोक प्रभु येशूच्या नावाचा अधिकच आदर करु लागले.
IRVMR   इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी ग्रीक लोकांस हे समजले, तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले.