Bible Language

Acts 22:4 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   या मार्गाचा (ख्रिस्ती चळवळीचा) पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला. मी स्त्री पुरुषांना अटक करुन तुंरुंगात टाकले.
ERVMR   या मार्गाचा (ख्रिस्ती चळवळीचा) पुरस्कार करणाऱ्यांचा मी त्यांच्या मरणापर्यंत छळ केला. मी स्त्री पुरुषांना अटक करुन तुंरुंगात टाकले.
IRVMR   पुरूष स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.