Bible Language

Acts 23:14 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   या यहूदी पुढाऱ्यांनी जाऊन मुख्य याजक वडिलजनांशी बोलणी केली. यहूदी म्हणाले, “आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे. पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही!
ERVMR   या यहूदी पुढाऱ्यांनी जाऊन मुख्य याजक वडिलजनांशी बोलणी केली. यहूदी म्हणाले, “आम्ही एक गंभीर शपथ घेतली आहे. पौलाला मारेपर्यंत आम्ही काही खाणार वा पिणार नाही!
IRVMR   ते मुख्य याजक लोक वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे.