Bible Language

Acts 23:16 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले,
ERVMR   पण पौलाच्या बहिणीच्या मुलाने या सर्व गोष्टी ऐकल्या तो किल्ल्यात गेला. त्याने पौलाला सर्व काही सांगितले,
IRVMR   तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.