Bible Language

Acts 23:23 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा!
ERVMR   मग सरदाराने दोघा शाताधिपतींना बोलाविले, आणि म्हणाला, “दोनशे शिपाई कैसरीयाला जाण्यासाठी तयार ठेवा. तसेच सत्तर घोडेस्वार दोनशे भालेदार रात्री नऊ वाजता येथून जाण्यासाठी तयार ठेवा!
IRVMR   मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.”