Bible Language

Acts 3:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तो माणूस उडी मारुन उभा राहिला चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
ERVMR   तो माणूस उडी मारुन उभा राहिला चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
IRVMR   आणि तो उडी मारून उभा राहिला चालू लागला, आणि तो चालत उड्या मारत देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.