Bible Language

Acts 4:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यहूदी पुढाऱ्यानी नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र योहानाला धरले तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले.
ERVMR   यहूदी पुढाऱ्यानी नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र योहानाला धरले तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले.
IRVMR   तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना बंदिशाळेत ठेवले.