Bible Language

Acts 4:32 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत.
ERVMR   विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत.
IRVMR   {समाईक निधी} PS तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते.