Bible Language

Acts 7:44 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला.
ERVMR   “अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला.
IRVMR   तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.