Bible Language

Acts 7:58 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते.
ERVMR   त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते.
IRVMR   मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली.