Bible Language

Acts 9:24 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
ERVMR   यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते. शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
IRVMR   यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.