Bible Language

Amos 4:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुमच्या नगरीचा नाश होईल. तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल तुम्ही तुमच्या मृत बाळांना ढिगांत फेकाल. परमेश्वर असे म्हणतो.
ERVMR   तुमच्या नगरीचा नाश होईल. तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल तुम्ही तुमच्या मृत बाळांना ढिगांत फेकाल. परमेश्वर असे म्हणतो.
IRVMR   तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल,
तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल,
असे परमेश्वर म्हणतो.