Bible Language

Amos 4:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली.
ERVMR   “कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली.
IRVMR   “कापणीला तीन महिने राहीले असता,
त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला.
आणि मी एका शहरावर पाऊस पाडला
आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही.
एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर
पाऊस पडला नाही तो सुकून गेला.