Bible Language

Amos 5:15 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दुष्टाव्याचा तिरस्कार करा चांगुलपणावर प्रेम करा. न्यायालयात पुन्हा न्याय आणा. मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपाकरील.
ERVMR   दुष्टाव्याचा तिरस्कार करा चांगुलपणावर प्रेम करा. न्यायालयात पुन्हा न्याय आणा. मग कदाचित सर्व-शक्तिमान परमेश्वर देव योसेफच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.
IRVMR   वाईटाचा द्वेष करा चांगुलपणावर प्रेम करा,
नगराच्या वेशीत न्याय स्थापित करा.
मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव,
योसेफाच्या वाचलेल्या वंशजांवर कृपा करील.