Bible Language

Amos 5:19 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा, अशी तुमची स्थिती होईल. घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा, तशी तुमची अवस्था होईल.
ERVMR   सिंहापासून दूर पळणाऱ्या माणसावर अस्वलाने हल्ला करावा, अशी तुमची स्थिती होईल. घरात जाऊन भिंतीवर हात ठेवणाव्याला साप चावावा, तशी तुमची अवस्था होईल.
IRVMR   जणू काय एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला
आणि अस्वलाने त्यास गाठले,
अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला
आणि त्यास साप चावाला.