Bible Language

Amos 9:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दाविदचा तंबू पडला आहे. पण त्या वेळी, मी तो तंबू पुन्हा उभारीन. मी भिंतींतील भगदाडे बुजवीन. उद्ध्वस्त झोलेल्या वास्तू मी पुन्हा बांधीन. मी त्या पूर्वाे होत्या, तशाच बांधीन.
ERVMR   दाविदचा तंबू पडला आहे. पण त्या वेळी, मी तो तंबू पुन्हा उभारीन. मी भिंतींतील भगदाडे बुजवीन. उद्ध्वस्त झोलेल्या वास्तू मी पुन्हा बांधीन. मी त्या पूर्वाे होत्या, तशाच बांधीन.
IRVMR   {इस्त्राएलाचा भावी उद्धार} PS त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे,
मी तो पुन्हा उभारीन.
मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे,
ते मी पुन्हा बांधीन.
मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन.