Bible Language

Ecclesiastes 1:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   शब्द सगव्व्या गोष्टीपूर्णपणे सांगू शकत नाहीत. पण लोक बोलणेचालूच ठेवतात. शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावर येतात. पण आपले कान तृप्त होत नाहीत. आणि आपण जे बघतो ते बघून आपल्या डोव्व्यांचेही पारणे फिटत नाही.
ERVMR   शब्द सगव्व्या गोष्टी पूर्णपणे सांगू शकत नाहीत. पण लोक बोलणे चालूच ठेवतात. शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावर येतात. पण आपले कान तृप्त होत नाहीत. आणि आपण जे बघतो ते बघून आपल्या डोव्व्यांचेही पारणे फिटत नाही.
IRVMR   सर्व गोष्टी कष्टमय आहेत.
आणि कोणीही त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही.
डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही,
किंवा जे काय कानाने ऐकतो त्यानेही त्यांची पूर्तता होत नाही.