Bible Language

Ecclesiastes 2:10 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते.
ERVMR   माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते.
IRVMR   जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले,
ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही.
मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही,
कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे;
आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.