Bible Language

Exodus 12:34 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   इस्राएल लोकांना आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी मळलेल्या पिठाच्या काथवटी कापडात गुंडाळल्या आणि त्या आपल्या खांद्यावर टाकून ते घेऊन गेले.
ERVMR   इस्राएल लोकांना आपल्या भाकरीच्या पिठात खमीर घालण्यास बिलकुल वेळ मिळाला नाही म्हणून त्यांनी मळलेल्या पिठाच्या काथवटी कापडात गुंडाळल्या आणि त्या आपल्या खांद्यावर टाकून ते घेऊन गेले.
IRVMR   इस्राएल लोकांनी आपली मळलेली कणीक खमीर घालता तशीच काथवटीसहीत कापडात गुंडाळून आपल्या खांद्यावर घेतली.