Bible Language

Exodus 15:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही; तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस! तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे! तू महान चमत्कार करतोस!
ERVMR   “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही; तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस! तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे! तू महान चमत्कार करतोस!
IRVMR   हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे?
पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक,
अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?