Bible Language

Exodus 30:15 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल.
ERVMR   श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल.
IRVMR   तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये;