Bible Language

Exodus 39:25 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली ती झग्याच्या खालच्या घेराभोवती डाळींबाच्यामध्ये लावली.
ERVMR   नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली ती झग्याच्या खालच्या घेराभोवती डाळींबाच्यामध्ये लावली.
IRVMR   नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरू मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;