Bible Language

Exodus 3:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक याकोब यांचा देव आहे.”देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.
ERVMR   मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक याकोब यांचा देव आहे.” देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.
IRVMR   तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला.