Bible Language

Ezekiel 23:45 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”
ERVMR   “पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”
IRVMR   पण धार्मिक लोक तिच्या व्यभिचारासाठी रक्तपातासाठी तिच्या हातून घडलेल्या पातकांचा न्याय निवाडा करतील. PEPS