Bible Language

Ezekiel 24:23 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पागोटी बांधा जोडे घाला. तुमचे दु:ख बाहेर दाखवू नका. रडू नका. पण तुम्ही तुमच्या पापांमुळे झिजत जाल. तुम्ही मुकाट्याने एकमेकाजवळ उसासे टाकाल.
ERVMR   पागोटी बांधा जोडे घाला. तुमचे दु:ख बाहेर दाखवू नका. रडू नका. पण तुम्ही तुमच्या पापांमुळे झिजत जाल. तुम्ही मुकाट्याने एकमेकाजवळ उसासे टाकाल.
IRVMR   त्यापेक्षा आपल्या डोक्यात फेटा आणि पायात जोडा घाला तू खेद आसवे गाळणार नाहीस, तुझ्या अपराधासाठी वितळले जाशील प्रत्येक त्यांच्या भावंडासाठी विव्हळ होईल.