Bible Language

Genesis 19:4 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले.
ERVMR   त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले.
IRVMR   परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील मनुष्यांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले.