Bible Language

Genesis 1:17 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   17-18 पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.