Bible Language

Genesis 23:15 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंडचांदी आहे ही किंमत तुम्हाला मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.”
ERVMR   “माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंड चांदी आहे ही किंमत तुम्हाला मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.”
IRVMR   “माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा * साधारण 4.6 किलो ग्राम चारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.”