Bible Language

Genesis 24:46 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा तिने लगेच खांघावरुन घागर उतरवली आणि माझ्यासाठी पाणी ओतीत ती म्हणाली, ‘बाबा, हे पाणी प्या आणि तिने माझ्या उंटांनाही पाणी पाजले;’
ERVMR   तेव्हा तिने लगेच खांघावरुन घागर उतरवली आणि माझ्यासाठी पाणी ओतीत ती म्हणाली, ‘बाबा, हे पाणी प्या आणि तिने माझ्या उंटांनाही पाणी पाजले;’
IRVMR   तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, “प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.” मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.