Bible Language

Genesis 24:59 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा त्यांनी रिबकेला अब्राहामाचा सेवक त्याची माणसे यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली; रिबकेचा लहानपणापासून सांभाळ करणारी तिची दाईही त्यांच्याबरोबर गेली;
ERVMR   तेव्हा त्यांनी रिबकेला अब्राहामाचा सेवक त्याची माणसे यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली; रिबकेचा लहानपणापासून सांभाळ करणारी तिची दाईही त्यांच्याबरोबर गेली;
IRVMR   मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली.