Bible Language

Genesis 26:17 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   म्हणून इसहाकाने तो देश सोडला गराराच्या एका लहान नदीजवळ त्याने तळ दिला आणि तेथेच त्याने वस्ती केली.
ERVMR   म्हणून इसहाकाने तो देश सोडला गराराच्या एका लहान नदीजवळ त्याने तळ दिला आणि तेथेच त्याने वस्ती केली.
IRVMR   म्हणून इसहाकाने तो देश सोडला गराराच्या खोऱ्यात त्याने तळ दिला आणि तेथेच राहिला.