Bible Language

Genesis 27:34 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला तो खिन्न झाला; हंबरडा फोडून तो बापाला म्हणाला, “तर मग मला ही आशीर्वाद द्या हो बाबा!”
ERVMR   एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला तो खिन्न झाला; हंबरडा फोडून तो बापाला म्हणाला, “तर मग मला ही आशीर्वाद द्या हो बाबा!”
IRVMR   जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.”