Bible Language

Genesis 29:8 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परंतु ते म्हणाले, “आम्हाला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
ERVMR   परंतु ते म्हणाले, “आम्हाला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
IRVMR   परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”