Bible Language

Genesis 2:23 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

ERVMR   2तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
IRVMR   तेव्हा मनुष्य म्हणाला,
“आता ही मात्र माझ्या हाडातले हाड माझ्या मांसातले मांस आहे;
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो,
कारण ती नरापासून बनवलेली आहे.” PEPS